*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

RTE 2009 अंतर्गत 25%मोफत प्रवेश शैक्षणिक वर्ष 2017-18 करिता.

*RTE 2009 अंतर्गत 25%मोफत प्रवेश*

शैक्षणिक वर्ष 2017-18 करिता

जास्तीत जास्त विशेष गरजा धारक (CWSN) विद्यार्थ्यांना 25% अंतर्गत प्रवेश मिळवून द्यावा.


सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थ  सहाय्यीत शाळांमध्ये *(अल्पसंख्यांक शाळा वगळता)* शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी आर्थिक दुर्बल व वंचित घटकासाठी  व *दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी*25% मोफत प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.

*ऑनलाईन नोंदणी करण्याची कालावधी*
             
*दिनांक 05/02/17 ते 25/02/17*



*लागणारी कागदपत्रे*

👉🏾 जन्म प्रमाणपत्र ( अनिवार्य )
👉🏾रहिवाशी प्रमाणपत्र ( अनिवार्य )
👉🏾 वंचित घटकांसाठी ( पालक दाखला )
👉🏾आर्थिक दुर्बल ( घटकासाठी पालक उत्पन्न ).( एक लाख पर्यंत असावे ).


*दिव्यांग विद्यार्थासाठी*
*किमान 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे*


 *📱संपर्क 📱*

* सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालय*
शिक्षण विभाग, पंचायत समिती,
जिल्हा व तालुका स्तर

No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट