*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

अपंगत्व प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 25/02/2016.

2 comments:

  1. एका डोळ्याने तो/ती अंध आहे.आणि त्याला/तिला दुसऱ्या डोळ्याने कमी दिसतं अशा दिव्यांगांना 40 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे. हे दिव्यांग बांधवां रेल्वे पास सवलत इतर शासकीय योजनेचा लाभ त्यांना मिळेल. पाहिजे तसेच आरोग्य विभागाकडून अंध/अल्पदृष्टी एखादे दिव्यांग एका डोळ्याने अंध आहे.आणि तो/ती दुसऱ्या डोळ्याने त्याला/तिला कमी दिसत आहे. त्यांना 40 टक्के वरील दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशा दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेता येतील.

    ReplyDelete
  2. डाऊनलोड होत नाही कृपया pdf साठी डायरेक्ट लिंक द्यावी DROPBOX ACCOUNT खोलाण्यासाठी सक्ती करत आहे

    ReplyDelete

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट