*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

दिव्यांग विद्यार्थी , व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांचे विशेष शिक्षक यांच्या संदर्भातील शासन निर्णय






* अपंग समावेशित योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या उपक्रमांसाठी रू. 375.95 लक्ष एवढा निधी वितरीत करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 31/03/2016.

* इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 11/01/2017.

* अपंग विदयार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या धर्तीवर सुधारणा करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 30/08/2014.

* उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये सोयी-सवलती देणेबाबतचा शासन निर्णय. दि.4 मार्च 2017.  

* अध्ययन अक्षमता असलेल्या इयत्ता 12 वी पर्यंतच्या विदयार्थ्यांना दयावयाच्या सवलती बाबतचा शासन निर्णय. दि. 23/09/2003.

* अपंगाच्या पदनिश्चिती संदर्भात केंद्र शासनाचे धोरणानुसार कार्यवाही करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 23/10/2007.

* शासन सेवेत नियुक्ती होताना अपंग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्षे इतकी मुदतवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 16/11/2016.

* अपंग एकात्म शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी सन 2012-13, 2013-14 व 2014-15 या कालावधीचे थकित वेतन अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 19/10/2016.

* राज्यातील मान्यता व अनुदान प्राप्त अशासकीय अपंगांच्या विशेष शाळा व कर्मशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 22/07/2016.

* राज्यातील स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य व अनुदान प्राप्त अशासकीय अपंगांच्या कर्मशाळा व संलग्न वसतीगृहे यामध्ये पूर्ण वेळ काम करणाऱ्या शिक्षक (निदेशक) व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन व उपदान योजना लागू करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 11/07/2016.

* अपंग व्यक्ती अधिधियम 1995 मधिल तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अपंगांसाठी सुनिश्चित केलेली पदे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (खुद्द) व विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांच्या आस्थापनांवरील पदांना लागू करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 11/07/2016.

* नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत माध्यमिक स्तरावरील अपंगाकरिता एकात्मिकृत शिक्षण (IEDSS) (अनुसूचित जाती उपयोजना) (SCSP) (60% केंद्र हिस्सा) (40 % राज्य हिस्सा). बाबतचा शासन निर्णय. दि. 16/06/2016.

* नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत माध्यमिक स्तरावरील अपंगाकरिता एकात्मिकृत शिक्षण (IEDSS) (केंद्र पुरस्कृत योजना) (40 % राज्य शिस्सा). बाबतचा शासन निर्णय. दि. 12/05/2016.

* स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखुन ठेवलेल्या 3% अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 28/04/2016.

* अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 च्या अनुषांगाने केंद्र शासनाने अपंगाच्या पदनिश्चितीबाबत प्रसिध्द केलेल्या यादीनुसार मंत्रालयीन सेवेतील तसेच बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील गट-अ ते गट-क मधील पदांवर शारिरीकदृष्ट्या नि:समर्थ असलेल्या व्यक्तींसाठी सुयोग्य पदे सुनिश्चित करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 16/04/2016.

* जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखून ठेवलेल्या 3% निधीबाबतचा शासन निर्णय. दि. 05/04/2016.

* धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित, नगरपालिका, महानगरपालिका शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत अनुदान वितरण..... सन 2015-16 बाबतचा शासन निर्णय. दि. 23/03/2016.

* अपंगत्व प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 25/02/2016.

* अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 1995 नुसार अपंगांसाठी आरक्षणाची गणना करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 28/07/2014.

* केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) IEDSS विशेष गरजा असणाऱ्या (अपंग) विद्यार्थी सोयी – सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचनाबाबतचा शासन निर्णय. दि. 26/06/2014.

* अपंग एकात्मिक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) मधील विशेष शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 28/10/2013.

* उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इ.12वी) अंध, अपंग, मूकबधिर, बहुविकलांग व अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना जादा गुणांची सवलत देणेबाबतचा शासन निर्णय. दि. 24/02/2010.

* अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 नुसार शालेय शिक्षण वा प्रशासकीय विभागांतर्गत येणाऱ्या गट-अ ते गट-ड मधील नामनिर्देशाने नियुक्ती करावयाच्या पदावर अपंगांसाठी 3 टक्के आरक्षणाबाबतचा शासन निर्णय. दि. 23/08/2005.

* अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 नुसार जिल्हा परिषदांतर्गत गट-क व गट-क मधील पदांवर शारिरीकदृष्ट्या अपंगांसाठी आरक्षण ठेवणेबाबतचा शासन निर्णय. दि. 31/03/2009.

* अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 नुसार ग्राम विकास व जलसंसाधरण विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब मधील पदांवर शारिरीकदृष्ट्या अपंगांसाठी आरक्षण ठेवणेबाबत आधीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय. दि. 17/07/2008.

* विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबतचा शासन निर्णय. दि. 21/09/2016.

* अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजनाबाबतचा शासन निर्णय. दि. 17/06/2014.


























No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट