*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

१०४ उपग्रहांना घेऊन PSLV अवकाशात झेपावलं. दि. 15 फेब्रुवारी 2017.


विक्रमाची नवनवी शिखरं सर करणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) आज इतिहास रचला आहे. तब्बल १०४ उपग्रहांना घेऊन ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही सी ३७ ने आज सकाळी बरोब्बर ९.२८ वाजता अवकाशात झेप घेतली आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. अमेरिका, रशियाला या अंतराळ संशोधनातील दिग्गजांनाही जे जमलं नव्हतं, ते भारतानं करून दाखवलं.

No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट