*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

दिव्यांग (अपंग) मुलांचे आरोग्य विषयक जनजागृती त्वरित निदान व हस्तक्षेप एक दिवसीय कार्यशाळा.

दिव्यांग (अपंग) मुलांचे आरोग्य विषयक जनजागृती त्वरित निदान व हस्तक्षेप एक दिवसीय कार्यशाळा
शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2017.
स्थळ :- संत तुकाराम नाट्यगृह, सिडको, औरंगाबाद.






No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट