*" लसीकरणाचे नियम पाळा, अपंगत्वाला घाला आळा."* *" हातात हात द्या, दिव्यांगांना साथ द्या."* *" दया नकॊ, संधी द्या; दिव्यांगांना सामावून घ्या."* *"See my ability, Don't my disability."* *" दिव्यांगांना समान संधी, हीच प्रगतीची नांदी."* *" दिव्यांग व्यक्ती कॊणाची, तुमची आमची सर्वांची."* *" दिव्यांगांना द्या शिक्षण, हॊईल देशाचे भूषण."* *"Do not sympathy, we want opportunity."*


Quick Share

राष्ट्रीय बौद्धिक विकलांग संस्थान सिकंदराबाद मार्फत अनुसूचित जाती (SC)व जमाती (ST)मधील सौम्य व मध्यम मतिमंदत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क Laptop चे वितरण संदर्भात पत्र व अर्जाचा नमुना.

No comments:

Post a Comment

Thanks you & Stay connected...

आता पर्यंतच्या सर्व पाेस्ट